Advertisements
Advertisements
Question
__________ हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.
Options
नायसिन
लायसिन
झॅन्थॅन
झायलीटॉल
Solution
झायलीटॉल हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात.
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
अ. झायलीटॉल | 1. रंग |
आ. सायट्रीक आम्ल | 2. गोडी देणे |
इ. लायकोपिन | 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक |
ई. नायसिन | 4. प्रथिन बांधणी इमल्सिफायर |
5. आम्लता देणे |
डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.
रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.
उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
वेगळा घटक ओळखा.
ग्लुकोज : ॲस्परजिलस नायगर : : मळी व कॉर्न स्टीप लिकर : ____________
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
1) ॲस्परटेम | अ) विनॉक्सीश्वसन |
2) किण्वन | ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक |
3) नायसिन | क) व्हॅनिलिन |
4) इसेन्स | ड) गोडी देणे |
डिटर्जंटमध्ये मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही का घडून येते?
इन्स्टंट सूपला दाटपणा आणण्यासाठी त्यात काय टाकतात?