English

डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.

Short Note

Solution

डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक विकरे मिसळल्याने त्यांचे कार्य अधिक क्षमतेने होते. कपड्यातील मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. म्हणून डिटर्जट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.

shaalaa.com
सूक्ष्‍मजैविक विकरे (Microbial Enzymes)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - स्वाध्याय [Page 86]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
स्वाध्याय | Q 5. आ. | Page 86

RELATED QUESTIONS

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार _____ आम्लापासून बनवतात.


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
अ. झायलीटॉल 1. रंग
आ. सायट्रीक आम्ल 2. गोडी देणे
इ. लायकोपिन 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक
ई. नायसिन 4. प्रथिन बांधणी इमल्सिफायर
  5. आम्लता देणे

उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.


__________ हा सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेला कृत्रिम स्वीटनर (गोडी आणणारा पदार्थ) आहे.


वेगळा घटक ओळखा.


ग्लुकोज : ॲस्‍परजिलस नायगर : : मळी व कॉर्न स्‍टीप लिकर : ____________


जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) ॲस्‍परटेम अ) विनॉक्सीश्वसन
2) किण्वन ब) सूक्ष्मजीव प्रतिबंधक
3) नायसिन क) व्‍हॅनिलिन
4) इसेन्स ड) गोडी देणे

डिटर्जंटमध्ये मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही का घडून येते?


इन्स्टंट सूपला दाटपणा आणण्यासाठी त्यात काय टाकतात?


शास्त्रीय कारणे लिहा.

सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरणस्नेही ठरतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×