English

एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत. हा फासा एकदाच टाकला, तर पुढील घटनाची संभाव्यता काढा. वरच्या पृष्ठभागावर ‘A’ मिळणे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत.

हा फासा एकदाच टाकला, तर पुढील घटनाची संभाव्यता काढा.

वरच्या पृष्ठभागावर ‘A’ मिळणे.

Sum

Solution

नमुना अवकाश

S = {A, B, C, D, E, A}

∴ n(S) = 6

समजा, घटना R वरच्या पृष्ठभागावर ‘A’ मिळणे.

∴ R = {A. A}

∴ n(R) = 2

∴ P(R) = `("n"("R"))/("n"("S"))`

∴ P(R) = `1/3`

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 [Page 127]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5 संभाव्यता
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 | Q 7. (1) | Page 127

RELATED QUESTIONS

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.


दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

कमीत कमी एक छापा मिळणे.


अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

ती संख्या विषम असेल.


1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता _____ असेल.


एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

तिकिटावरील संख्या विषम असणे.


एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.


एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.


0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

ती संख्या मूळ असणे.


एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेला चेंडू लाल असणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×