Advertisements
Advertisements
Question
आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते?
Solution
किराणा मालाच्या जड पिशव्या आईने उचलून आणल्या होत्या. त्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते.
RELATED QUESTIONS
खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.
उदा., पावसाची बुरबुर सुरु झाली.
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
सुट्टी, हुश्श, चक्कर, लख्ख, बग्गी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उड्डाण, अण्णा, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा,अय्या, गल्ली, सव्वा.
तुम्ही आईला कोणकोणत्या कामांत मदत करता? आणखी कोणत्या कामांत मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा.
कोण ते सांगा.
कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ.
मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले?
जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा ______
तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?