English

आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.

Answer in Brief

Solution

महाराष्ट्र हि एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यात काही स्त्री संत देखील होऊन गेले आहेत.

|| संत जनाबाई ||

संत नामदेवांच्या सहवासात राहून विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला होता. म्हणून त्यांची ओळख संत कवयित्री जनाबाई अशी होती. विठू माझा संत जनाबाई यांचा प्रसिद्ध अभंग. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून अजूनही स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना संत जनाबाईच्या ओव्या गातात.

लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।

स्त्रीजाणीव करून देणारा त्यांचा डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी हा अभंग संत जनाबाईच्या नावावर एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत.

|| संत वेणाबाई ||

बहू कष्टलो पातलो जी स्वदेशा !
प्रजा बोलती कौल दे राघवेशा !!

मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे हि एक क्रांतीच असायची पण वयाच्या १० व्या वर्षी विधवा झालेल्या संत वेणाबाईनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारून त्या कीर्तन करू लागल्या. स्त्री-शिष्यांपैकी फक्त वेणाबाईनाच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला होता.

वेणाबाईच्या शैली हि वेगळीच आणि उठावदार होती. त्या स्वतः गीतरचना, अभंग रचना करतच, आणि त्यासोबत गात देखील असत. 'दासविश्रामधाम' या ग्रंथाचे कर्ते आत्मारामबुवा वेणाबाईंचे वर्णन फार छान करतात.

“धन्य वेणाई वेणुमोहित।
वेणुविण गाय सप्रेमयुक्त।।
वेणुधर हरि होय तटस्थ
वेणांकधरवाणी मोहळे।।'

|| संत मुक्ताबाई ||

मराठी साहित्याचे दालन ज्यांच्या मुळे संपन्न झाले आहे अशा ज्ञानदेवांच्या भेनी म्हणजे मुक्त बाई. मुक्ताबाई यांनी ४१ अभंग लिहली आहेत . मुकताबाईचा असा विश्वास होता की संत म्हणजे इतरांवरील टीका स्वीकारणे म्हणून त्या म्हणाल्या, “संत जेणे वहावे, जग बोलण सोसावे“ मुक्ताबाई यांना मुक्ताई या नावानेही ओळखल्या जाते.

shaalaa.com
संतवाणी - (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर - स्वाध्याय [Page 7]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2.2 संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर
स्वाध्याय | Q १. | Page 7

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) विठ्ठलाला धरले (अ) शब्दरचनेच्या जुळणीने
(२) विठ्ठल काकुलती आला (आ) भक्तीच्या दोराने
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

‘सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.


‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला।।’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा.


(संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.


मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×