Advertisements
Advertisements
Question
‘सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.
Solution
संत जनाबाईंनी भक्तीच्या दोरीने श्रीविठ्ठलाला बांधून त्याला हृदयाच्या पिंजऱ्यात बंद केले. श्रीविठ्ठल हृदयातून बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावर 'तू म्हणजे मीच' या अहंभावाचा प्रहार केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला, "मी तुझ्या हृदयात राहीन, पण 'सोहं' शब्दांचा प्रहार थांबव."
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.
खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.
जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट | ||
(१) | विठ्ठलाला धरले | (अ) | शब्दरचनेच्या जुळणीने |
(२) | विठ्ठल काकुलती आला | (आ) | भक्तीच्या दोराने |
(३) | विठ्ठलाच्या पायी घातली बेडी | (इ) | ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने |
‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला।।’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा.
(संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.
मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.