Advertisements
Advertisements
Question
आण्विक (अणू) ऊर्जास्त्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जास्त्रोत नाही.
Solution
जगात केवळ ११% ऊर्जा ही आण्विक स्त्रोतापासून तयार केली जाते. भारतात तर केवळ २% आण्विक ऊर्जेचा वापर होतो. आण्विक ऊर्जेमुळे काही प्रमाणात पर्यावरणाची हानी होऊ शकते त्यापासून किरणोत्साराचा धोका निर्माण होतो. आण्विक कचरा कोठे टाकायचा ही देखील मोठी समस्या होते. अणुभट्टीत अपघात झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर हानी होते, हे पूर्वी झालेल्या उदाहरणांवरून जाणलेले आहे. त्यामुळे आण्विक ऊर्जा स्त्रोत हा विस्तृत ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरला जात नाही.
Notes
Wrong question given in textbook.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.
शास्त्रीय कारण लिहा.
अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
वेगळा घटक ओळखा.
भारतातील अणु विद्युतनिर्मिती केंद्रे.
जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________
व्याख्या लिहा.
केंद्रकीय विखंडन
अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.
अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?
खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?
महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.