Advertisements
Advertisements
Question
खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही का नाही?
Short Note
Solution
- कोळसा, नैसर्गिक वायू यांसारख्या खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. यामुळे, हवा प्रदूषित होते.
- अणु-ऊर्जा वापरातील आण्विक-कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता असते.
म्हणून, खनिज इंधनापासून आणि अणु ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही नसते.
shaalaa.com
अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.
अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी __________ टर्बाइन वापरले जाते.
अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.
वेगळा घटक ओळखा.
अणुऊर्जा केंद्रात साखळी प्रक्रिया नियंत्रित करता येत नाही.
व्याख्या लिहा.
केंद्रकीय विखंडन
अणु ऊर्जा निर्मिती केंद्राचे फायदे लिहा.
अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.
अणुभट्टीमध्ये नियंत्रक कांड्या का वापरल्या जातात?
महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.