English

ΔABC मध्ये ∠ABC = 90°, ∠BAC = ∠BCA = 45°. जर AC = 92 असेल, तर AB ची किंमत काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

ΔABC मध्ये ∠ABC = 90°, ∠BAC = ∠BCA = 45°. जर AC = `9sqrt(2)` असेल, तर AB ची किंमत काढा.

Sum

Solution

ΔABC मध्ये,

∠ABC = 90°, ∠BAC = ∠BCA = 45° ..........[पक्ष]

AC = `9sqrt(2)`

AB = `1/sqrt(2) xx "AC"`  ......[45 ° – 45° – 90° प्रमेयानुसार]

∴ AB = `1/sqrt(2) xx 9sqrt(2)`

∴ AB = 9 एकक

shaalaa.com
45° - 45° - 90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

RELATED QUESTIONS

आकृती मध्ये दिलेल्या माहितीवरून AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

AB = BC ...........`square`

∴ ∠BAC = `square`

∴ AB = BC = `square` × AC

= `square xx sqrt(8)` 

= `square xx 2sqrt(2)` 

= `square`


एका चौरसाचा कर्ण `10sqrt2` सेमी असल्यास त्याची परिमिती ______ असेल.


पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

एका चौरसाचा कर्ण `10sqrt2` सेमी असल्यास त्याची परिमिती ______ असेल.


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB = BC, AC = 5`sqrt2`, AB ⊥ BC, तर ABC ची उंची किती?


सोबतच्या आकृतीत, ∆MNK मध्ये, ∠MNK = 90°, ∠M = 45° MK = 6, तर MN व KN काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. 

कृती: ∆MNK मध्ये,

∠MNK = 90°, ∠M = 45° ……[पक्ष] 

∴ ∠K = `square`.... [∆MNK च्या उरलेल्या कोनाचे माप],

∆MNK हा 45° – 45° – 90° त्रिकोण आहे,

45° – 45° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,

`square = 1/sqrt2"MK"` व `square = 1/sqrt2"MK".`

∴ MN = `1/sqrt2 xx square` व KN = `1/sqrt2 xx 6`

∴ MN = `3sqrt2` व KN = `3sqrt2`


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AD ⊥ BC, ∠C = 45° AC = `8sqrt2` BD = 5, तर AD व BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

 

कृती: ∆ADC मध्ये,

∠ADC = 90°, ∠C = 45° …....[पक्ष]

∴ ∠DAC = `square` ........[∆ADC च्या उरलेल्या कोनाचे माप],

∆ADC हा 45° – 45° – 90° त्रिकोण आहे,

45° – 45° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,

`square = 1/sqrt2"AC"` व `square = 1/sqrt2"AC"`

∴ AD = `1/sqrt2 xx square` व DC = `1/sqrt2 xx 8sqrt2`

∴ AD = `1/sqrt2 xx 8sqrt2` व DC = `1/sqrt2 xx 8sqrt2`

∴ AD = 8 व DC = 8

BC = BD + DC = 5 + 8 = 13 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×