English

अभिव्यक्ती. विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

अभिव्यक्ती.

विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.

Answer in Brief

Solution

(विदयार्थी पालकांसह शिक्षकांच्या घरी आला आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या पायाला स्पर्श करून वंदन करतो.)

विद्यार्थी : सर, नमस्कार करतो!
शिक्षक : ये, ये, महेश! बाळ कसा आहेस तू?
पालक : (आईवडील शिक्षकांना नमस्कार करतात.) नमस्कार सर!
शिक्षक अरे व्वा! आज सारे कुटुंब आमच्या घरी. चांगला योग आहे.
आई : आपली कृपा सर! (विदयार्थी हातातला पेढ्यांचा बॉक्स शिक्षकांना देतो.)
महेश : सर, काल निकाल लागला. मला परीक्षेत ९७.६ गुण मिळाले.
शिक्षक : व्वा! अभिनंदन... अभिनंदन! वडील हे तुमच्या मार्गदर्शनामुळे! तुम्ही महेशला चांगले तयार केले. म्हणून...
शिक्षक : अहो, तसं नाही! विहिरीत असतं तेव्हा पोहऱ्यात येतं ना!
महेश : माझ्या यशाचं सारे श्रेय तुम्ही व आईवडील यांनाच आहे!
आई : हो ना! परीक्षेआधी महिनाभर महेश आजारी होता.
वडील : त्याने तर धसकाच घेतला होता, परीक्षा कशी पार पडेल म्हणून... तुम्ही दोन चांगल्या गोष्टी सांगून तयार केलंत.
शिक्षक : महेश मुळात हुशारच आहे. ऐन परीक्षेच्या वेळी मुलांना थोडी भीती वाटतेच!
आई : तुम्ही त्याची भीती पळवून लावलीत सर!
महेश : सरांनी मला जवळ घेऊन खूप समजावलं!
शिक्षक : अरे, शिक्षकाचे काम फक्त वर्गात शिकवणे नाही. प्रत्येक विदयार्थ्याची क्षमता लक्षात घेऊन त्याच्यात आत्मविश्वास कसा जागवतो येईल हेही करायला हव! मी ते केलं. बस्स! दुसरं-तिसरं काही नाही.
वडील : खरं आहे! पण असे सगळे नसतात ना!
शिक्षक : नाही, नाही. तसं नव्हे! Teacher Never teaches
The preches!!
आई : तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर!
शिक्षक : (हसत) मग त्याची परतफेड करण्यासाठी भोजन करून जी आमच्याकडे!
वडील : नको, नको... तुम्हांला तुमची कामं असतील. उगाच त्यात व्यत्यय नको.
शिक्षक : मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे इंद्रधनुष्य फुललेलं पाहणं हेच आमचं श्रेय! पर
आई : हा तुमचा मोठेपणा, सर!
वडील : बरं येतो आम्ही. अशीच कृपा राहू दे.
शिक्षक : महेश, पुढे काय करायचं ठरवलं आहेस.
महेश : सायन्सला जाईन म्हणतो.
शिक्षक : Yes, Good Good! You may do science more
Artistic!!
आई-वडील : बराय! निघतो!
शिक्षक : या कधी, या बाजूला आलात की!
आई-वडील : नक्की सर, येतो. नमस्कार!
शिक्षक : नमस्कार!!

shaalaa.com
गद्य (Prose) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय - कृती [Page 69]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय
कृती | Q (५) (आ) | Page 69

RELATED QUESTIONS

कारणे लिहा.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______


कारणे लिहा.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______


कारणे लिहा.

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ______


वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'


'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.


वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.


खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:


______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.


नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______


नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______


चुकीचे विधान शोधा.


फरक स्पष्ट करा.

प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक
   
   
   

फरक स्पष्ट करा.

नाटक इतर साहित्यप्रकार
   
   

खालील कृती करा.


खालील कृती करा.


खालील कृती करा.


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व


स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटक अनेक कलांचा संगम


स्वमत.

‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

‘नाटक हा वाङ्‌मयप्रकार इतर वाङ्‌मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.


स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.


'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.


'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×