Advertisements
Advertisements
Question
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा _________.
Options
उंच पर्वत आहेत
प्राचीन पठार आहे
पश्चिमवाहिनी नद्या आहेत
बर्फाच्छादित डोंगर आहेत
Solution
भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ________.
टिपा लिहा.
अजस्र कडा
ब्रझीलचा सर्वाधिक भूभाग ______.
भारताप्रमाणे ब्रझीलमध्ये सुद्धा ______.
ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
विधानावरून प्रकार ओळखा.
ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. या शुष्क प्रदेशास या नावाने संबोधतात.
खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न-
- ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा.
- ॲमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे?
- पिको दी नेब्लीना पर्वत शिखराची उंची किती आहे?
- कटिंगा क्षेत्र ब्रझीलच्या कोणत्या दिशेस आहे?
- ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे?
ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
- ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण प्रदेश
- ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश
- पंपास गवताळ प्रदेश
- ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे/लहान राज्य
- ब्राझीलची राजधानी
वेगळा घटक ओळखा:
ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये
ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा.
ब्रझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:
- ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
- साओ फ्रन्सिस्को नदी
- माराजॉ बेट
- पंपास
- विषुववृत्त
- ब्राझीलची राजधानी