English

ब्रझीलचा सर्वाधिक भूभाग ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

ब्रझीलचा सर्वाधिक भूभाग ______.

Options

  • उच्चभूमीचा आहे. 

  • मैदानी आहे.

  • पर्वतीय आहे.

  • विखंडित टेकड्यांचा आहे.

MCQ
Fill in the Blanks

Solution

ब्रझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे.

shaalaa.com
ब्राझीलची प्राकृतिक रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. | Q 3

RELATED QUESTIONS

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ________.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा _________.


टिपा लिहा.

अजस्र कडा


भारताप्रमाणे ब्रझीलमध्ये सुद्धा ______.


ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे?


विधानावरून प्रकार ओळखा.

ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. या शुष्क प्रदेशास या नावाने संबोधतात.


ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. पँटानल
  2. काटेरी झुडपी वने
  3. पंपास (गवताळ प्रदेश)
  4. कॉफी उत्पादक प्रदेश
  5. उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य (अमापा)
  6. मॅनॉस बंदर

खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा.
  2. ॲमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे?
  3. पिको दी नेब्लीना पर्वत शिखराची उंची किती आहे?
  4. कटिंगा क्षेत्र ब्रझीलच्या कोणत्या दिशेस आहे?
  5. ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे?

ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
  2. ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण प्रदेश
  3. ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश
  4. पंपास गवताळ प्रदेश
  5. ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे/लहान राज्य
  6. ब्राझीलची राजधानी

वेगळा घटक ओळखा:

ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये


ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा.


ब्रझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:

  1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
  2. साओ फ्रन्सिस्को नदी
  3. माराजॉ बेट
  4. पंपास
  5. विषुववृत्त
  6. ब्राझीलची राजधानी

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×