English

अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली. तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा कृती: समजा नमुना अवकाश S आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

समजा नमुना अवकाश S आहे.

∴ S = (23, 25, 32, `square`, 52, 53}

∴ n(S) = `square`

घटना A: ती संख्या विषम संख्या असणे.

∴ A = {23, 25, `square`, 53}

∴ n(A) = 4

∴ P(A) = `(square)/(n(S))` .....(सूत्र)

∴ P(A) = `(square)/(6)`

∴ P(A) = `(square)/(3)`

Activity
Sum

Solution

समजा नमुना अवकाश S आहे.

∴ S = {23, 25, 32, \[\boxed{35}\], 52, 53}

∴ n(S) = \[\boxed{6}\]

घटना A: ती संख्या विषम संख्या असणे.

∴ A = {23, 25, \[\boxed{35}\], 53}

∴ n(A) = 4

∴ P(A) = \[\frac{\boxed{n(A)}}{n(S)}\] .....(सूत्र)

∴ P(A) = \[\frac{\boxed{4}}{6}\]

∴ P(A) = \[\frac{\boxed{2}}{3}\]

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×