English

श्री. माणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे 300 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

श्री. माणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे 300 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

दर्शनी किंमत = 100 रुपये

शेअर्सची संख्या = 300

शेअर्सचा बाजारभाव = 120 रुपये

(a) एकूण गुंतवणूक = शेअरचा बाजारभाव × शेअर्सची संख्या

= `square xx square`

= 36,000 रुपये

(b) लाभांश प्रति शेअर = दर्शनी किंमत × लाभांशाचा दर

= `square xx square/100`

= 7 रुपये

∴ एकूण लाभांश = 300 × 7

= `square` रुपये

(c) परताव्याचा दर = `"मिळालेला एकूण लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`

= `(2,100)/(36,000) xx 100`

= `square` %

Activity
Sum

Solution

दर्शनी किंमत = 100 रुपये

शेअर्सची संख्या = 300

शेअर्सचा बाजारभाव = 120 रुपये

(a) एकूण गुंतवणूक = शेअर्सचा बाजारभाव × शेअर्सची संख्या

= \[\boxed{120}\] × \[\boxed{300}\]

= 36,000 रुपये

(b) लाभांश प्रति शेअर = दर्शनी किंमत × लाभांशाचा दर

= \[\boxed{100}\] × \[\frac{\boxed7}{100}\]

= 7 रुपये

∴ एकूण लाभांश = 300 × 7

= \[\boxed{2,100}\] रुपये

(c) परताव्याचा दर = `"मिळालेला एकूण लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`

= `(2,100)/(36,000) xx 100`

= \[\boxed{5.83}\] %

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×