Advertisements
Advertisements
Question
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
Solution
चर्नी रोड उद्यानात वाचन करत असताना एके दिवशी केळूस्कर गुरुजींच्या लक्षात आले, की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत बसला आहे. त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तोच विद्यार्थी पुन्हा पुस्तक वाचताना दिसला त्यामुळे केळूस्कर गुरुजींच्या मनात त्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
संगीतखुर्ची -
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?