Advertisements
Advertisements
Question
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.
Solution
- भारत सुमारे दीड शतकाच्या कालखंडात ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्योत्तरकाळात भारताने पुढील समस्यांना तोंड दिले.
- स्वातंत्र्योत्तरकाळात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.
- त्याचबरोबर देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु, विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आर्थिक विकासाला वेग आला आणि आज भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे.
- ब्राझील हा देश तीन शतकांहून अधिक काळ पोर्तुगिजांच्या अधिपत्याखाली होता. १८२२ मध्ये ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाले. १९३० ते १९८५ पर्यंत हा देश लष्करी राजवटीखाली होता.
- स्वातंत्र्योत्तरकाळात ब्राझीलला जागतिक वित्तीय समस्यांना सामोरे जावे लागले असून विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.
स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
दोन्ही देशांतील राजवट ______ प्रकारची आहे.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?
अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.
क्र. | 'अ' | 'ब' | 'क' |
१. | भारत | नृत्यप्रकार | राजधानी |
२. | सांबा | लोकप्रिय खेळ | कर्कवृत्त |
३. | क्रिकेट | भारताच्या मध्यातून | ब्रझील |
४. | वृत्त स्थिती | नवी दिल्ली | भारत |
अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.
क्र. | 'अ' | 'ब' | 'क' |
1. | उत्तर | पाकिस्तान | बंगालचा उपसागर |
2. | पूर्व | फ्रेंच गुयाना | हिंदी महासागर |
3. | दक्षिण | श्रीलंका | अरबी समुद्र |
4. | पश्चिम | बांग्लादेश | उत्तर अटलांटिक |
फरक स्पष्ट करा.
भारताचे स्थान, विस्तार व सीमा/ब्रझील स्थान, विस्तार व सीमा
फरक स्पष्ट करा.
भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी
भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?
भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.
भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- सिक्कीम
- नर्मदा नदी
- शीत वाळवंट
- एकशिंगी गेंडा
- दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य
- मुंबई - प्रमुख बंदर
भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- थरचे वाळवंट
- लडाख केंद्रशासित प्रदेश
- ० ते २०% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य
- भारताच्या अति उत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य
- चेन्नई बंदर
- कन्याकुमारी - पर्यटन केंद्र
भारताचे स्थान पृथ्वीवर ______ गोलार्धात आहे.
ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?
भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:
- केंद्रशासित प्रदेश - दमण
- पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
- शीत वाळवंट
- उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
- कन्याकुमारी
- चिल्का सरोवर