English

फरक स्पष्ट करा. भारताचे स्थान, विस्तार व सीमा/ब्रझील स्थान, विस्तार व सीमा - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

भारताचे स्थान, विस्तार व सीमा/ब्रझील स्थान, विस्तार व सीमा

Distinguish Between

Solution

  भारताचे स्थान, विस्तार व सीमा ब्रझील स्थान, विस्तार व सीमा
1. गोलार्धांसंदर्भातील स्थान भारत उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ब्रझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे, तर बहुतांशी भाग हा दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे.
2. खंडांसंदर्भातील स्थान भारत आशिया खंडात आहे. ब्रझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात आहे.
3. अक्षवृत्तीय विस्तार भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उ. ते ३७°६' उ अक्षवृत्त इतका आहे. ब्रझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५' उ. ते ३३°४५' द अक्षवृत्त इतका आहे.
4. रेखावृत्तीय विस्तार भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पू. ते ९७°२५' पू. रेखावृत्त इतका आहे. ब्रझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' प. ते ७३°४८' प. रेखावृत्त इतका आहे.
5. सीमा उत्तर – चीन, नेपाळ, भूतान, अफगणिस्तान.
पूर्व – बांग्लादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर.
दक्षिण – श्रीलंका, इंडोनेशिया, हिंदी महासागर.
पश्चिम – पाकिस्तान, अरबी समुद्र.
उत्तर – फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला,
उत्तर अटलांटिक महासागर.
पूर्व – दक्षिण अटलांटिक महासागर.
दक्षिण – अर्जेंटिना, उरुग्वे.
पश्चिम – कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे.
shaalaa.com
देशाचे नाव - भारतीय प्रजासत्ताक
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: स्थान-विस्तार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2 स्थान-विस्तार
फरक स्पष्ट करा. | Q 1

RELATED QUESTIONS

खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:

भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.


खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहाअयोग्य विधान दुरुस्त  करून लिहा:

भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.


स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?


अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?


अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. भारत नृत्यप्रकार राजधानी
२. सांबा लोकप्रिय खेळ कर्कवृत्त
३. क्रिकेट भारताच्या मध्यातून ब्रझील
४. वृत्त स्थिती नवी दिल्ली भारत

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

क्र. 'अ' 'ब' 'क'
1. उत्तर पाकिस्तान बंगालचा उपसागर
2. पूर्व फ्रेंच गुयाना हिंदी महासागर
3. दक्षिण श्रीलंका अरबी समुद्र
4. पश्चिम बांग्लादेश उत्तर अटलांटिक

फरक स्पष्ट करा.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी


भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते?


भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?


भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.


भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.


भारताचे स्थान पृथ्वीवर ______ गोलार्धात आहे.


ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?


भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:

  1. केंद्रशासित प्रदेश - दमण
  2. पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
  3. शीत वाळवंट
  4. उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
  5. कन्याकुमारी
  6. चिल्का सरोवर

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×