Advertisements
Advertisements
Question
भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण ______.
Options
सुधारित बी-बियाण्यांचे कारखाने आहेत.
रासायनिक खतनिर्मिती उद्योग आहेत.
लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.
आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत.
MCQ
Fill in the Blanks
Solution
भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?