Advertisements
Advertisements
Question
शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा.
Answer in Brief
Solution
- भारत मोसमी हवामानातील प्रदेश आहे. भारताला मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळते. त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.
- जेव्हा शेतीतील पिकांची पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच जलसिंचनाची व्यवस्था केली जाते.
- पावसाचे पाणी हे विहिरी, कुपनलिका, हौद, तळी, शेततळी खोदून साठवले जाते. त्यावर पंपाच्या साहाय्याने शेतीस पाणी पुरविले जाते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?