Advertisements
Advertisements
Question
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात?
Answer in Brief
Solution
- वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत. जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात.
- बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यांसारखे व्यवसाय वनसंपत्तीवर आधारित आहे.
shaalaa.com
भारतातील काही उद्योग
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारतातील ______ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ______ हे आहे.
सायकल उत्पादनात ______ हे भारतातील प्रमुख शहर आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?
पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?