English

भारतातील ______ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारतातील ______ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.

Options

  • ताग

  • वाहन

  • सिमेंट

  • खादी व ग्रामोद्योग

MCQ
Fill in the Blanks

Solution

भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.

स्पष्टीकरण:

वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात. भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ असे म्हटले जाते. उदा. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वांत मोठा असून जगाच्या १/३ ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात.

shaalaa.com
भारतातील काही उद्योग
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [Page 46]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.08 उद्योग व व्यापार
स्वाध्याय | Q १. (अ) (२) | Page 46
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×