Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील ______ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
पर्याय
ताग
वाहन
सिमेंट
खादी व ग्रामोद्योग
उत्तर
भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
स्पष्टीकरण:
वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात. भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ असे म्हटले जाते. उदा. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वांत मोठा असून जगाच्या १/३ ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ______ हे आहे.
सायकल उत्पादनात ______ हे भारतातील प्रमुख शहर आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?
पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात?