Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत.
- यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा केल्या जातात.
- या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
- पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात.
- त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.
shaalaa.com
भारतातील काही उद्योग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारतातील ______ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ______ हे आहे.
सायकल उत्पादनात ______ हे भारतातील प्रमुख शहर आहे.
शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?
पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात?