Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
भारताचा अंतर्गत व्यापार
टीपा लिहा
उत्तर
- भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो. मुंबई, कोलकता, कोची, चेन्नई, ही बंदरे महत्त्वाची अाहेत. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.
- देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लागतो.
shaalaa.com
भारत सरकारचे धोरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चौकट पूर्ण करा.
भारतात आयात होणाऱ्या वस्तू | ______ |
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू | ______ |
टीपा लिहा.
भारताची आयात-निर्यात