Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
भारताची आयात-निर्यात
टीपा लिहा
उत्तर
- आयात करणे म्हणजे एखाद्या देशाला त्यांच्या सीमेवर वस्तू, सेवा किंवा कच्चा माल प्राप्त होतो ज्यांचे उत्पादन किंवा उत्पत्ती दुसऱ्या देशात होते.
- १९५१ मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होताे.
- निर्यात करणे म्हणजे एखादा देश त्यांच्या देशात उत्पादित वस्तू, सेवा किंवा कच्चा माल दुसऱ्या देशाला पाठवतो.
- भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.
shaalaa.com
भारत सरकारचे धोरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चौकट पूर्ण करा.
भारतात आयात होणाऱ्या वस्तू | ______ |
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू | ______ |
टीपा लिहा.
भारताचा अंतर्गत व्यापार