Advertisements
Advertisements
प्रश्न
चौकट पूर्ण करा.
भारतात आयात होणाऱ्या वस्तू | ______ |
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू | ______ |
तक्ता
रिकाम्या जागा भरा
उत्तर
भारतात आयात होणाऱ्या वस्तू | यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होताे. |
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू | चामडे, सायकल, ट्रॅक्टर, चहा, कॉफी, साखर, सुती कापड, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. |
shaalaa.com
भारत सरकारचे धोरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]