मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (1) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ - औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. (2) औद्योगिक विकास महामंडळ - औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

पर्याय

  • भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ - औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

  • औद्योगिक विकास महामंडळ - औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे.

  • वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.

  • खादी व ग्रामोद्योग आयोग - ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे.

MCQ

उत्तर

चुकीची जोडी - वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.

योग्य जोडी - वस्त्रोद्योग समिती - वस्त्रोद्योगात गुणवत्ता मानक स्थापित करणे.

स्पष्टीकरण:

‘टेक्सटाईल कमिटी ॲक्ट 1963’ नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे.

shaalaa.com
उद्योग व व्यापार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 1.08 उद्योग व व्यापार
स्वाध्याय | Q १. (ब) | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×