Advertisements
Advertisements
Question
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
Options
भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ - औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.
औद्योगिक विकास महामंडळ - औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे.
वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.
खादी व ग्रामोद्योग आयोग - ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे.
Solution
चुकीची जोडी - वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.
योग्य जोडी - वस्त्रोद्योग समिती - वस्त्रोद्योगात गुणवत्ता मानक स्थापित करणे.
स्पष्टीकरण:
‘टेक्सटाईल कमिटी ॲक्ट 1963’ नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
१९४८ मध्ये ______ या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.
यशस्वी उद्योजकांची छायाचित्रे जमा करा.
आपण वापरत असलेल्या दैनंदिन वस्तूंपैकी कोणत्या वस्तू परिसरात तयार होतात, कोणत्या वस्तू बाहेरून आणल्या जातात त्याचा तक्ता करा.