Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, औद्योगिक विकासाला महत्त्व देण्यात आले. यासाठी 'भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ' आणि 'औद्योगिक विकास महामंडळ'ची स्थापना केली गेली.
-
विविध उद्योग आणि व्यवसायांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांचा क्रमान्वये विकास झाला. शेतीमध्ये आधुनिक पद्धतींचा समावेश झाला. त्यामुळे सर्व स्तरांवरील नागरिकांना रोजगाराच्या विविध संधी मिळाल्या व देशाच्या प्रगतीला चालना मिळाली. ही प्रक्रिया आजही सुरू आहे.
- अशाप्रकारे, भारतातील उदघोगांच्या विकासामुळे जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.
shaalaa.com
उद्योग व व्यापार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?