English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?

Answer in Brief

Solution

भारतात शेती हंगामी स्वरूपाची असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • भारतातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे.

  • भारतात मान्सून हंगामी स्वरूपाचा आहे.

  • भारतात मुख्यतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांतच पाऊस पडतो.

  • पावसाचे प्रमाण अत्यंत चंचल असून, त्याचे वितरण देखील असमान आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7.3: कृषी - स्वाध्याय [Page 166]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 7.3 कृषी
स्वाध्याय | Q 2. (6) a | Page 166
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×