Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?
थोडक्यात उत्तर
उत्तर
भारतात शेती हंगामी स्वरूपाची असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
-
भारतातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे.
-
भारतात मान्सून हंगामी स्वरूपाचा आहे.
-
भारतात मुख्यतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांतच पाऊस पडतो.
-
पावसाचे प्रमाण अत्यंत चंचल असून, त्याचे वितरण देखील असमान आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.3: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]