Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात? त्याची भौगोलिक कारणे कोणती?
थोडक्यात उत्तर
उत्तर
आपल्या भागात प्रामुख्याने घेतली जाणारी पिके खालीलप्रमाणे आहेत:
- तांदूळ
- नारळ
- आंबा
- फणस
तांदळाच्या वाढीसाठी उच्च तापमान, जास्त आर्द्रता, भरपूर पाऊस आणि गाळयुक्त माती हे अनुकूल घटक आहेत. कोकण भागात हे हवामानाचे स्वरूप आढळते. नारळ, आंबा, फणस इत्यादी फळांनाही अशाच हवामानाची आवश्यकता असते. त्यामुळे ही फळे कोकण भागात मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.3: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]