Advertisements
Advertisements
Question
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
Solution
शास्त्रज्ञ | शोध | |
१. | डॉ. सी. व्ही. रामन | प्रकाशाचे विकिरण |
रामन परिणाम | ||
२. | डॉ. होमी भाभा | क्वांटम सिद्धांत |
अंतरिक्ष किरण हे दोन प्रबंध प्रसिद्ध | ||
३. |
डॉ. एस. चंद्रशेखर | 'चंद्रशेखर लिमिट' हे खगोलशास्त्रीय संशोधन प्रसिद्ध |
४. | डॉ. विश्वेश्वरैय्या | स्वयंचलित (पाण्याचे) दरवाजे |
ब्लॉक सिंचन प्रणाली | ||
Collector Walls द्वारे पाणी शुद्ध करणे | ||
५. | डॉ. जगदीशचंद्र बोस | बिनतारी संदेशन क्षेत्रात संशोधन. |
'क्रेस्कोग्राफ' उपकरणाच्या मदतीने वनस्पतींनाही संवेदना असतात, हे सिद्ध केले. | ||
विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन 'बॅटरी' बनवली. | ||
६. | डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम | पृथ्वी, त्रिशूल आणि अग्नी यांच्या यशस्वी उड्डाणात मोठा सहभाग. |
एस. एल. व्ही. III च्या उड्डाण मोहिमेत प्रमुख शास्त्रज्ञ. | ||
अर्जुन रणगाडा व लाइट कॉम्बॅट एयरक्राफ्ट उभारणीत योगदान. | ||
७. | डॉ. सलीम अली | विविध प्राणी-पक्ष्यांवर संशोधन, त्यांचे सर्वेक्षण करून नोंद करणे. |
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
खालील तक्ता पूर्ण करा.
लोखंडी वस्तू | काचेच्या वस्तू | लाकडी वस्तू | मातीच्या वस्तू |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.