Advertisements
Advertisements
Question
कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
Solution
नीलाची 'धावा! धावा! लवकर या, रझिया पाण्यात पडली', कुणीतरी वाचवा हो! अशी हाक कानावर पडताक्षणी कुंदा नदीकाठी पोहोचली. आजूबाजूचे लोकही या आवाजाने नदीकडे धावू लागले. मुलींचा गोंधळही वाढू लागला होता. कुंदा नदीच्या काठावर येऊन क्षणभर थांबली. तिला रझिया पाण्यात गटांगळ्या खात त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत जात असलेली दिसली.
RELATED QUESTIONS
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
कबड्डी -
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ -
आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.