Advertisements
Advertisements
Question
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
Solution
एकदा मी शाळेतून घरी येत होते. रस्त्यात माझ्या बाजूने चालणाऱ्या एका अंध व्यक्तीकडे माझे लक्ष गेले. त्यांना रस्ता ओलांडायचा होता. मी त्यांचा हात धरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत केली. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेऊन माझे प्रेमाने आभार मानले. 'तू खूप मोठी होशील' असा आशीर्वाद दिला. मला खूप आनंद झाला. ही गोष्ट आईला सांगावी म्हणून त्या आनंदातच मी पटपट घरी आले.
RELATED QUESTIONS
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
मजबूत -
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
कबड्डी -
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.