Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
Short Note
Solution
- ब्राझीलच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदी वाहत असून या नदीने ब्राझीलचे सुमारे दोन तृतीयांश क्षेत्र व्यापले आहे.
- तसेच, ब्राझील देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. त्यामुळे, हवामान उष्ण असते. परिणामी, येथे वर्षभर पाऊस पडतो. या भागात अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. येथील हवामान वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असते.
- तथापि, प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दाट वने इत्यादींमुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. यामुळे, ॲमेझॉन खोऱ्याच्या अंतर्गत भागात लोकसंख्येचे वितरण कमी आढळते.
- अशाप्रकारे, ॲमेझॉन नदी, वर्षभर पडणारा पाऊस, पाण्याची मुबलकता, पुरेसा सूर्यप्रकाश, उष्ण व दमट हवामान आणि दुर्गमतेमुळे मर्यादित प्रमाणातील मानवी हस्तक्षेप या सर्व कारणांमुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे.
shaalaa.com
ब्राझील- वनस्पती
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
वेगळा घटक ओळखा.
ब्राझीलमधील वनप्रकार -
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.
ब्रझीलमधील सदाहरित वर्षावनांना ______ असे संबोधतात.
फरक स्पष्ट करा.
भारत वनस्पती व ब्रझील वनस्पती
ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते?
टिपा लिहा.
ब्रझील वनस्पती
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.