Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
Solution
- ब्राझीलमधील बहुतांश नद्यांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
- ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
- ब्राझीलमधील नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
RELATED QUESTIONS
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?
खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.
भौगोलिक कारणे लिहा.
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
फरक स्पष्ट करा.
ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक
फरक स्पष्ट करा.
भारतातील वाहतूक व ब्रझील वाहतूक
ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात?
टिपा लिहा.
ब्राझीलमधील वाहतुक
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झाला आहे.
खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न:
- नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.
- नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे?
- ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल?
- बोआ विस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे?
- ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.
ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.