Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
ढग हे आकाशात तरंगतात.
Give Reasons
Solution
- सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात.
- तसेच हवेच्या जोरदार उर्ध्वगामी प्रवाहामुळे ढढग आकाशात तरंगत राहतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?