Advertisements
Advertisements
Question
सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे?
Short Answer
Solution
सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानातील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे.
`"सापेक्ष आर्द्रता" (%) = "निरपेक्ष आर्द्रता"/"बाष्पधारण क्षमता" xx १००`
तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?