Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे सांगा.
भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
Give Reasons
Solution
- सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे.
- त्यामुळे भरती-ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते. म्हणून भरती- ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?