Advertisements
Advertisements
Question
जोड्या लावून साखळी बनवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट | ‘क’ गट |
लाटा | अष्टमी | वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. |
केंद्रोत्सारी प्रेरणा | अमावास्या | सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते. |
गुरुत्वीय बल | पृथ्वीचे परिवलन | भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात. |
उधाणाची भरती | चंद्र, सूर्य व पृथ्वी | चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात. |
भांगाची भरती | वारा | पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. |
Match the Columns
Solution
‘अ’ गट | ‘ब’ गट | ‘क’ गट |
लाटा | वारा | भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात. |
केंद्रोत्सारी प्रेरणा | पृथ्वीचे परिवलन | वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. |
गुरुत्वीय बल | चंद्र, सूर्य व पृथ्वी | पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. |
उधाणाची भरती | अमावास्या | सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते. |
भांगाची भरती | अष्टमी | चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?