Advertisements
Advertisements
Question
भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती?
Short Answer
Solution
भूकंपरोधक इमारतीची खालील वैशिष्ट्ये आहेत:
- ही इमारत आय एस 456 नुसार बांधली जाते, जी इमारतींच्या बांधकामांसाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत.
- तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी 'आय एस 1893 ' भूकंपरोधक आरेखनांच्या संरचनांचे मानदंड आहेत.
- हे बांधकाम आय एस 13920 संहितेचे पालन करते, जी भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त काँक्रीट संरचनाचा ताणीय विस्तार वापरले जातात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?