Advertisements
Advertisements
Question
दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा.
Explain
Solution
भू-स्खलनाचे परिणाम:
- नद्यांच्या प्रवाहाच्या दिशेतील बदल
- कृत्रिम जलसाठ्यांची निर्मिती
- प्रभावित भागात प्रचंड वाहतूक कोंडी
- जीवन आणि संपत्तीचे नुकसान
shaalaa.com
Is there an error in this question or solution?