English

भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमणकक्षेची उंची ______ एवढी असते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमणकक्षेची उंची ______ एवढी असते.

Options

  • 1,500 km

  • 250 km

  • 45,000 km

  • 25,000 km

MCQ
Fill in the Blanks

Solution

भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमणकक्षेची उंची 25,000 km एवढी असते.

shaalaa.com
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites)
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा.

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती ______ होते.


खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

एका विशिष्ट कक्षेत परीभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो.


खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

उपग्रहाची उंची वाढविल्यास त्याचा वेगही वाढतो.


उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय?


समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780 km एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.8 km/s व R = 6400 km असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×