Advertisements
Advertisements
Question
चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे तर चाैरसाची बाजू काढा.
Sum
Solution
समजा `square`ABCD हा चौरस आहे.
AC = 13 सेमी
समजा, चौरसाची लांबी x सेमी आहे.
∆ABC मध्ये,
∠ABC = 90° ...(चौरसाचे कोन)
पायथागोरसच्या प्रमेयानुसार,
AC2 = AB2 + BC2
132 = x2 + x2
2x2 = 169
x2 = `169/2`
x = `sqrt(169/2)`
x = `13/sqrt(2)`
x = `13/sqrt(2)xxsqrt(2)/sqrt(2)`
x = `(13sqrt(2))/2`
x = `6.5sqrt(2)`
shaalaa.com
चतुर्भुजांचे प्रकार - चौरसाचे गुणधर्म
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
`square` IJKL या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू M मध्ये छेदतात. तर ∠IMJ, ∠JIK आणि ∠LJK यांची मापे ठरवा.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक चौरस हा आयत असतो.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो.
एका चौरसाच्या कर्णाची लांबी `12sqrt(2)` सेमी आहे. तर त्याची परिमिती किती?