Advertisements
Advertisements
Question
चुकीचे विरामचिन्ह बदला.
काय आश्चर्य? शामू पूर्वी सारखा काम करू लागला-हे पाहून मला खूप आनंद झाला.
Solution
काय आश्चर्य! शामू पूर्वीसारखा काम करू लागला, हे पाहून मला खूप आनंद झाला.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
व्याकरण.
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हांला भेटायला
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
: - ______
योग्य विरामचिन्हे वापरा.
सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी
योग्य विरामचिन्हे वापरा.
रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला
योग्य विरामचिन्हे वापरा.
अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे
चुकीचे विरामचिन्ह बदला.
आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी-कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो!
योग्य विरामचिन्हे वापरा.
कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतातील सैन्यदल आणि आपली वर्दी
योग्य विरामचिन्हे वापरा.
ते म्हणाले, सोना थांब मी डबा आणतो.
योग्य विरामचिन्हे वापरा.
मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय
योग्य विरामचिन्हे वापरा.
येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
, - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“.....” - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
: - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
; - ______
खालील चिन्हांचे नाव लिहा:
! -
खालील चिन्हांचे नाव लिहा:
‘......’ -
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
रमा म्हणाली मला ही साडी खूप आवडली.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का
खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
काय वाचावे, कसे वाचावे याची शिस्तही माईने लावली.