Advertisements
Advertisements
Question
योग्य विरामचिन्हे वापरा.
सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी
Solution
सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
’अन्वर जेवला?“
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
“काका हे शास्त्रीय सत्य आहे”
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
: - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“....” - ______
योग्य विरामचिन्हे वापरा.
तर मुलांनो आधी मी माझे दोन अनुभव सांगतो
चुकीचे विरामचिन्ह बदला.
काय आश्चर्य? शामू पूर्वी सारखा काम करू लागला-हे पाहून मला खूप आनंद झाला.
चुकीचे विरामचिन्ह बदला.
'आता कसं बोललात!' ते म्हणाले.
चुकीचे विरामचिन्ह बदला.
तिला म्हटले, 'कर्वे यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही!'
योग्य विरामचिन्हे वापरा.
ते म्हणाले, सोना थांब मी डबा आणतो.
योग्य विरामचिन्हे वापरा.
मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय
योग्य विरामचिन्हे वापरा.
ओहो किती सुंदर दृश्य आहे ते
योग्य विरामचिन्हे वापरा.
दोन वर्षांचे झाले, की वाघ-सिंह पूर्ण ताकदीचे होतात
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“मावशी तुम्ही राहता कुठे”
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
आनंदी खेळकर मुले सर्वांना आवडतात
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
आपण ही सगळी लेणी तीन-चार तासांत पाहून मोकळे होतो; पण ती सगळी कोरायला किती वर्षे लागली, ठाऊक आहे?
खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
स्वयंपाक करणे. पाट्यावर वाटणे. धान्य कांडणे अशा कितीतरी गोष्टी मी शिकले?