Advertisements
Advertisements
Question
दैनंदिन जीवनातील उदासिनीकरणाची दोन उदाहरणे लिहा.
Short Note
Solution
दैनंदिन जीवनातील उदासिनीकरणाच्या अभिक्रियेची उदाहरणे:
- जेव्हा पोटातील आम्लाची मात्रा वाढते, तेव्हा ते आम्लारीला उदासीन करण्याच्या प्रयत्नांसाठी औषधी अँटॅसिड वापरली जातात, ज्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड Al(OH)3, आणि मॅग्नेशिअम हायड्रॉक्साइड Mg(OH)2 असते.
- आपण अन्न दातांनी चावून खातो, दातांमध्ये राहिलेल्या अन्नकणांचे तोंडातील अतिसूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन दातांमध्ये आम्ल तयार होते, त्यामुळे दात किडू शकतात, म्हणूनच आपण टूथपेस्टने दात घासतो. ही टूथपेस्ट अल्क स्वरूपाची असते आणि आम्लाला उदासीन करते.
shaalaa.com
उदासिनीकरण अभिक्रिया
Is there an error in this question or solution?
Chapter 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [Page 74]