English

खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा. HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.

HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले.

Short Note

Solution

HCl च्या द्रावणात NaOH मिळवले असता रासायनिक अभिक्रिया होऊन सोडिअम क्लोराइड व पाणी तयार होते. ही उदासिनीकरणाची अभिक्रिया आहे.

\[\ce{\underset{{आम्ल}}{\underset{{हायड्रोक्लोरिक}}{HCl_{(aq)}}} + \underset{{ हायड्रॉक्साइड}}{\underset{{सोडिअम}}{NaOH_{(aq)}}} -> \underset{{क्लोराइड}}{\underset{{सोडिअम}}{NaCl_{(aq)}}} + \underset{{पाणी}}{H2O_{(l)}}}\]

shaalaa.com
उदासिनीकरण अभिक्रिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [Page 74]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 8. अ. | Page 74
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×