Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले.
टीपा लिहा
उत्तर
HCl च्या द्रावणात NaOH मिळवले असता रासायनिक अभिक्रिया होऊन सोडिअम क्लोराइड व पाणी तयार होते. ही उदासिनीकरणाची अभिक्रिया आहे.
\[\ce{\underset{{आम्ल}}{\underset{{हायड्रोक्लोरिक}}{HCl_{(aq)}}} + \underset{{ हायड्रॉक्साइड}}{\underset{{सोडिअम}}{NaOH_{(aq)}}} -> \underset{{क्लोराइड}}{\underset{{सोडिअम}}{NaCl_{(aq)}}} + \underset{{पाणी}}{H2O_{(l)}}}\]
shaalaa.com
उदासिनीकरण अभिक्रिया
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?